Love Status & Valentine's Day Status in Marathi | व्हॅलेन्टाईन्स डे 2020

Best Love Status, Valentine's Day Status 14 February 2020 in Marathi व्हॅलेन्टाईन्स डे, Marathi status on life SMS, Marathi status on life Attitude, Marathi status on life Sad, Marathi status on life Whatsapp status and other status like Best Suvichar in Marathi Language, Attitude status, Marathi Love StatusesBhaigiri Marathi Status Funny & Cool Marathi statuses, Quotes statuses. Funny WhatsApp Marathi statuses, Marathi Quotes, Marathi Funny Statuses. Marathi people find the best WhatsApp Statuses in the Marathi Language. So we have posted here superb Statuses for you.


Love Status in Marathi


तुझ्या #प्रेमाचा रंग तो, अजूनही #बहरत आहे
शेवटच्या #क्षणा पर्यंत, मी फक्त #तुझीच आहे 
डोळ्यातल्या #स्वप्नाला, कधी #प्रत्यक्षातही #आण!
किती #प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही #जाण!
जो व्यक्ती खूप #भांडणे करूनही,तुम्हाला #मनवायची क्षमता ठेवतो.
समजून जा कि #तोच व्यक्ती,तुमच्यापेक्षा तुमच्यावर #जीवापाड प्रेम करतो…
Marathi Love Status Quotes
दाटून आलेल्या #संध्याकाळी, अवचित #ऊन पडतं...
तसंच काहीसं #पाऊल न वाजवता, आपल्या #आयुष्यात प्रेम येतं!
मनातले #शब्द न #शब्द तुलाच सांगायचे आहेत #भविष्याचे_वेध
कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत, #रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत
फक्त मला #प्रिये.. त्यासाठी, साथ #तुझी हवी आहे. 
मी एका हाताने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर #मात करेन...
सर्वांशी #लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात #तुझ्या_हातात असेल...  
या #जगात अजुन कोणितरी#तुझ्यासारखी असेलच. .पण#मला तर फक्त #तु_आवडतेस

Marathi Love Status Quotes

#पाहशील जिथे जिथे नजर उचलून मीच असेल उभा #ओठांवर स्मित घेऊन आलेत कधी
 जर तुझ्या #डोळ्यात दुखांचे अश्रू तुला सुखाचे #आनंदाश्रू तिथे तिथे देऊन...
#आठवण नाही काढली तरी चालेल ?,पण #विसरून मात्र ✨जाऊ नका.. #LOVE_YOU_PILLU
#Sorry, तुझी काळजी घेतल्याबद्दल,
#Sorry तुझ्याशी सर्व Share केल्याबद्दल..
#Sorry सर्वांबद्दल,पण ह्या सर्वांपेक्षा जास्त #Sorry..
तुझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल…
Marathi Love Status Quotes
तुझ्या #प्रेमाचा रंग तो अजूनही #बहरत आहे.
शेवटच्या #क्षणा पर्यंत मी फक्त #तुझीच आहे !
जो तुमच्यावर खरं #प्रेम करतो ना, तो तुमच्यासाठी कधीच #BUSY राहत नसतो...
तुझी #आठवण येणार नाही.असे कधीच #होऊ शकणार नाही.
कारण मी #तुझ्याशिवाय कुणावर, #प्रेमच केलंच नाही…
शेवटी #बोललो तिला #विसरून जाईल तुला,
परत #मनातल्या मनात म्हंटल #बोलायला काय जातंय…
जेंव्हा कोणावर खरं #प्रेम होतं, तेंव्हा त्या #व्यक्तीची काळजी करायला,खूप #चांगल वाटतं…
Marathi Love Status Quotes
पाहशील जिथे जिथे नजर उचलून मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन !
Happy Valentine’s Day!
आयुष्यात एक कळलं,#एकतर्फी प्रेमच #श्रेष्ठ असतं..
कारण त्यात काही #गमावण्याची #भीती नसते
#वेडा होतो तुझ्या #मिठीत,यात माझा काय गुन्हा..
तू आहेसच एवढी #गोड म्हणून,#ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा…
आपण #Update केलेला #Status, हजारो #Like साठी नाही..
तर एका खास व्यक्तीला आपल्या, #Feelings कळण्यासाठी असतो…
भीत तर कुणाच्या #बापाला पण नाही रे..पण तुला #चोरून पाहण्यात एक,वेगळीच #मजा येते…
Marathi Love Status Quotes
तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत मी फक्त तुझीच आहे...हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
आयुष्यात एवढं #Successful व्हायचंय,जी आज #नाही बोललीये.
तिच्या #नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय… 
तू #साधा आहेस पण, #खरंच माझा आहेस…
कितीही #भांडण झालं तरी,मनात कोणताही #राग न ठेवता
जे लगेच #गोड होतात ना,तेच खरे #Life_Partner असतात…
#नवरा तो #नवराच असतो, कितीही #भांडणं झाली तरी,मायेने तोच #जवळ घेतो…
Marathi Love Status Quotes
डोळ्यातल्या #स्वप्नाला कधी प्रत्यक्षातही आण किती #प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही #जाण "हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे"
प्रत्येक #मुलीला असा #मुलगा मिळावा, जो #लग्नाच्या दिवशी,
तिला म्हणेल आज #रडून घे,उद्यापासून मी तुला #रडू देणार नाही…
ज्यांना आपली #काळजी असते ती माणसं,कितीही #भांडणं झाली तरीही आपल्याशी
बोलण्याची #कारणं शोधतात…
मला #तीच पाहिजे,जिला #मीच पाहिजे…
Marathi Love Status Quotes
Premat Jari #Padalo Tari, Aamhala kadhich #Lagat nahi,
Karan #ekivar prem karun, Aamach #kadhich_Bhagat nahi !!
"Happy Valentine’s Day"
एखादया #मुलीसाठी किंवा #मुलासाठी स्वतःला #संपवू नका.
हा दिवस बघण्यासाठी #आई-वडिलांनी,तुम्हाला लहानाचा #मोठा नाही केलं…
#विटावर_विटा सात विटा #I_Love_You पिल्लू बाकी सगळे #फुटा…
ऐक ना #पिल्लू असं म्हणतात #रुसणे,आणि मनवणे यामुळे #प्रेम वाढत राहतं,
म्हणून #काळजी नको करुस,तू कितीही #रूसलीस तरीही,मी तुला #मनवणारच …

Marathi Love Status Quotes
दाटून आलेल्या #संध्याकाळी, अवचित #ऊन पडतं…..
तसंच काहीसं #पाऊल न वाजवता, आपल्या #आयुष्यात प्रेम येतं !
#हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
१४ फेब्रुवारी काय आहे?जे प्रेमात पडले आहेत त्यांच्यासाठी #VALENTINE_DAY !!
ज्यांचं ब्रेकप झालं आहे त्यांच्यासाठी #INDEPENDENCE_DAY !!
जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी #REPUBLIC_DAY !!

प्रेम केलं ज्याच्यावर त्याच्याशीच #लग्न करणार...
नाही म्हणलं तर त्याला #मंडपातून मी पळवून आणणार…
हो आहे मी थोडी #रागीट,छोट्या छोट्या कारणांवर...
तुझ्यावर #चिडते,पण पिलू तुझी #शपथ रे
#मी_तुझ्यावर_खूप_प्रेम_करते

👩👈 तू समोर असतेस
तेंव्हा 👩 बोलू देत नाहीस❌
👩👈तू समोर नसतेस
😘तेंव्हा झोपू देत😘 नाहीस😘
#LOVE_YOU_BABU
तुझ्या आई वडिलांनी मागच्या #जन्मी,खूप मोठं #काम केलं असणार.
त्यामुळे त्यांना,माझ्यासारखी #सून भेटणार…
माझी पसंद #लाखात एक असते,#विश्वास बसत नसेल तर #आरशात बघा…
ज्या व्यक्तीला आपल्याशी #मनापासून, बोलावसं वाटतं.
त्या #व्यक्तीला कधीच #दुर्लक्ष करू नका…
#हल्ली तुला माझ्यासाठी वेळच नसतो याला काय समजू.?
तरसावणारं #प्रेम कि प्रेमाचा #शेवट…

For More Status in Different categories: Attitude Status, Love Status, Bhaigiri Status, Friendship Quotes, Good Morning status, Good Night Status visit Home Page And Select Category This All Statues in one and only our Marathi Language.