Happy Birthday Wishes in Marathi 2020 | वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा | Vadhdivas Shubhechha

Birthday Wishes in Marathi, Birthday Wishes, Suvichar SMS, WhatsApp Facebook SMS, funny birthday wishes in Marathi, birthday wishes in Marathi for mother, happy birthday wife images Marathi,bhaigiri birthday status, birthday wishes for baba in Marathi,vadhdivsachya Hardik shubhechha png, crazy birthday wishes for girl in Marathi, birthday wishes in Marathi for sister,भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा,vadhdivas shubhechha Marathi banner, birthday ahe bhavacha FB status, best friend birthday wishes in English, birthday wishes in Marathi for husband, happy birthday support system, birthday status for sister in Marathi, lines for brother in Marathi, funny friendship day wishes in Marathi, Marathi funny birthday wishes to girl, birthday wishes for best friend forever Marathi

Birthday Wishes in Marathi
  Latest happy birthday wishes Marathi Language only on Maharashtrian. We always update birthday wishes Marathi (वाढदिवस शुभेच्छा)
!! जय महाराष्ट्र !! आपणास #शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची #भव्यता, पुरंदरची #दिव्यता, सिंहगडाची #शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…ई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
 “तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु #पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
#पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची #पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा” 
 आमचे लाडके #मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील #राजा माणूस, शहराची #शान तसेच तरुण,
सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
#College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत #Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर #मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
#DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी #Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…! 
 वहिनिचे #चॉकलेट बॉय,
मुलींचे प्रपोजल #Reject करणारे,
पुण्याचे #WhatsApp_King❤
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व
सगळ्या मित्रानाजीव लावणारे लाखों पोरींच्या
आणि पोरांच्या दिलांची #धडकन..❤
तसेच #Avenger चे एकमेव मालक व
पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे ,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
या आपल्या भावास वाढदिवसाच्या #ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा
 #नाव :- BestMarathiStatus.com
#शिक्षण:‍ software engineer
#वय:- बहुतेक 22 लागल आता...
#काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या.
पन स्वत:ला संघटनेचे #अध्यक्ष म्हणनारे अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान #मितवा म्हनुण प्रसिद्ध असलेले.....
ब्रेकअप झालेल्या मुलींचे #कैवारी
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे
(फायदा होत असेल तर)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली #Image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
पुस्तक न उघडता #College मध्ये #TOP मारणारे.....
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे......।
पुण्यातील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (भावाला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच मामच्या एका मुलीवर लक्ष केंद्रित करून असलेले......‍❤‍‍‍❤‍‍‍❤‍‍
एवढे सगळे कुटाने करूनही
आमच्या या जिवाच्या तुकड्याला म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

Birthday-Wishes-in-Marathi
 वर्षाचे #३६५ दिवस महिन्याचे #३० दिवस
हफ्त्याचे #७ दिवस
आणि माझ्या आवडीचा #१ दिवस
तो म्हणजे माझ्या‪ #भावाचा ‎वाढदिवस‬..
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..
जन्मदिवसाच्या लाख लाख #शिव शुभेच्छा..#आईसाहेब_जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..#शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श #शंभूचा ठेवता लाभो #मस्तकी मानाचे तुरे..
 तुझ्या #वाढदिवसाचे हे
सुखदायी #क्षण तुला सदैव
#आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
#अनमोल आठवणी
तुझ्या #हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 
 नातं आपल्या #प्रेमाच
दिवसेंदिवस असच #फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या #पावसात भिजावं.
 तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु #पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, #पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची #पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 
 सगळ्याच माणसांचे #वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे #साजरे करताना
मन एका वेगळ्याच #विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या #मनात घर करून बसलेल्या काही खास #माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस अभिनंदन… 
 कितीही #रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर #जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! 
 माणसांच्या या #गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात #घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले #एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा ! 
 तुला तुझ्या आयुष्यात #सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे #उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना ! 
 आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक #दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती #वृद्धिंगत होत जावो
आणि #सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा... 
 कोणाच्या #हुकमावर नाय जगत
स्वताच्या #रूबाबबवर जगतोय
अशा #दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!..... 
Birthday Wishes in Marathi
 #झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
#आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना #प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा,
इतकी #प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या #अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
 #Action Hero
❤तसंच मनानं दिलदार ❤
बोलनं दमदार
वागणं जबाबदार
#Cool_Personality चे
सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे ...
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
#कॅडबरी_बॉय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #Dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले,
6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना,
नकार दिलेले,2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले,
आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे.....
तरुणांचे सुपरस्टार,
⚔#अँक्शन_हिरो आपला भाऊ
#तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा 
या #जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी #स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
एक अनमोल #आठवण ठरावी...आणि त्या आठवणीने आपलं #आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.
जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!! भद्रेत शरद: शतं !!! #अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: !!!
सोनेरी #सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा #सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी #शुभच्छा केवळ #सोन्यासारख्या लोकांना.
Birthday-Wishes-in-Marathi
 नवे #क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील #स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या #चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो #सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या #पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक #दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली #किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख #समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच्या #अगणित शुभेच्छा !
काही माणसं #स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार #सच्ची आणि #प्रामाणिक असतात..अशा माणसांपैकीच एक म्हणजेच #तुम्ही! म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा #स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
जगातील सर्व #आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या #पायांशी असोमाझी #गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday-Wishes-in-Marathi
 माणसांच्या या गर्दीत अनेक #चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात #घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक #तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा ! 
आयुष्याचा प्रत्येक #क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी #राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
#दुःख आणि #वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त #सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच #इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला
मी खूप #भाग्यवान आहे,
मला #बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक #सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी #बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
सर्वात #वेगळी आहे #माझी_बहीण
सगळ्यात #प्रेमळ आहे #माझी_बहीण
कोण म्हणतं #आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
#हॅपी_बर्थडे_ताई
Birthday-Wishes-in-Marathi
 ह्या जन्मदिनाच्या #शुभक्षणांनी आपली सारी #स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक #अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव …
हीच शुभेच्छा !!! 
#वारंवार येवो हा दिवस
हेच म्हणतंय माझं #मन
तूम जियो हजारो साल
हीच माझी #इच्छा आहे आज दीदी
हे देवा, तुझ्या #प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व #सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दी.
मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम #अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल,
तू रहा नेहमी #खूश, तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.
Birthday-Wishes-in-Marathi
 नवे #क्षितीज नवी #पाहट ,
फुलावी आयुष्यातील #स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो #सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 
#Life मधील प्रत्येक #Goal असावा #Clear,
तुला #Success मिळो #Without_An_ Fear
प्रत्येक क्षण जग #Without_Any_Tear,
#Enjoy_Your_Day_My_Dear,
हॅपी बर्थडे
आयुष्यातील खास शुभेच्छा घे, वाढदिवसाच्या निमित्ताने खास #गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक #रंगांनी भरू दे. तुला स्वीट हॅपी बर्थडे
या #Birthday ला तुला प्रेम, #सन्मान आणि #स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय #HAPPY_BIRTHDAY
Birthday-Wishes-in-Marathi
 "आज आपला वाढदिवस"
वाढणा-या प्रत्येक दिवसा #गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख #समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात #नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो
तू नव्हतीस तेव्हाही मी #जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने #आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या #सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या #चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं #अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
#वाढदिवसाच्या_प्रेमशुभेछा !
सुगंध बनून तुझ्या #डोळ्यात सामावेन, समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं #उत्तर देईन
समजून घेण्याचा #प्रयत्न करत दूर राहूनही मी #तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
स्वतः पण नाचेन तुलाही #नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
#गिफ्टमध्ये तुला देईन माझी #जान, तुझ्यावर होईन मी #फिदा. हॅपीवाला बर्थडे
Birthday-Wishes-in-Marathi
 तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा #झुळझुळ झरा, सळसळणारा #शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे #सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या #श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 
#पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो #धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी
तुझ्या येण्याने #आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर #छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक #पावलावर मला तुझी #गरज आहे. हॅपी बर्थडे
हसणाऱ्या #हृदयातही #दुःख आहे
हसणाऱ्या #डोळ्यातही कधी #अश्रू येतात
पण मी एकच #प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या #हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.
Birthday-Wishes-in-Marathi
 #आयुष्याच्या या #पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या #स्वप्नांना बहर येऊ दे.....
तुमच्या इच्छा तुमच्या #आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच #इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 
On these Beautiful Birthday,
देव करो तुला #Enjoyment ने
भरपूर आणि #Smile ने आजचा दिवस #Celebrate कर आणि
भरपूर #Surprises मिळो,
#HAPPY_BIRTHDAY
आला मनसोक्त #केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे 
तुझ्यासाठी मी जगातला सर्व #आनंद आणेन. तुझ्यासाठी सर्व जग #फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक #दिवस सुंदर बनवेन. तुझ्यासाठी तो #प्रेमाने सजवेन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Birthday-Wishes-in-Marathi
 नवा गंद नवा #आनंद
निर्माण करीत प्रत्येक #क्षण यावा
व नव्या #सुखांनी, नव्या #वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! 
 अब्जावधी ❤ #दिलांची धडकन,↪ मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे #प्राण,
आमच्या सर्वांची जान
१००-५०० पोरींच्या मोबाईलचा #Wallpaper असणारा...
पोरींमधे ( #Dairy Milk Boy , #छावा) अशा विविध नावांनी #प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदया वर कहर करणारा...
आमचा #Branded_Bhau" #PERSON'S NAME यानां वाढदिवसाच्या
१ कंटेनर
२ टमटम,
५ छोटा हत्ती,
१० ट्रक
११ ट्रँक्टर आणि
१२ टेम्पो भरुन
(#Cake फाडू) शुभेच्छा...
#Happy_Birthday_Bhau 
राहेन तुझ्या #मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक #आनंद आणि #गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या #हरदम
#Happy_Birthday_Bhau 
#देवाचे आभार मान ज्याने आपली #भेट घडवली
तुला एक #चांगला आणि #हुशार मित्र
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे
#केकवर लावलेल्या #मेणबत्त्या विझण्याआधी जे #मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक #मनोकामना पूर्ण होऊ दे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे

For More Status in Different categories: Attitude Status, Love Status, Bhaigiri Status, Friendship Quotes, Good Morning status, Good Night Status visit Home Page And Select Category This All Statues in one and only our Marathi Language.