Friendship Quotes in Marathi Dosti Shayari 2020 फ्रेंडशिप मैत्री

Best Friendship Quotes In Marathi and Friends Shayari for Whatsapp status in Marathi, best Marathi friendship Shayari, Marathi Shayari SMS, sheShayari Marathi. love Shayari Marathi, love quotes in Marathi, Marathi Quotes, Marathi Funny Statuses. Marathi Attitude Status Marathi people find the best WhatsApp Statuses in Marathi Language. So we have posted here superb Statuses for you.

Friendship Quotes in Marathi

आयुष्य नावाची #Screen जेव्हा #Low बॅटरी दाखवते आणि,
नातेवाईक नावाचा #Charger मिळत नाही, तेव्हां #Powerbank बनूंन जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे. मित्र!! [F.R.I.E.N.D.S]

काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते ती #FRIENDSHIP असते….
 कोणीही आपले नसताना अचानक आपले होते ती #FRIENDSHIP असते….
आई-बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीसी वाटते ती #FRIENDSHIP असते….
आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते….
ती #FRIENDSHIP असते….
आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती #FRIENDSHIP असते….

friendship-quotes-in-marathi-2020


एक दिवस #DEV म्हणाला…
किती ह्या मैत्रिणी तुझ्या….
यात तू  स्वत: ला हरवशील..
मी म्हणाले भेट तर एकदा येउन यानां….
तू पुन्हा वर जाणं विसरशील…!! #DOSTI

#MAITRI म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपूलकी आणि
एक अनमोल साथ जी मला मिळाली तूझ्या रूपाने!! #LOVE_YOU_FRIENDS

जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात #PAN अशी,
 #EK मैत्रीण असते ती आप्ल्या हदयात घर करून राहिलेली असतेच,
आणि ती मैत्रीण माझ्यासाड़ीठी #TU आहेस ……
**Miss you my dear friend**

Bhaigiri Status

#FRIENDSHIP हसणारी असावी #FRIENDSHIP चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी!!


काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात,
बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यांनाच #FRIENDSHIP म्हणतात..

#MALA स्वर्गात जाण अजिबात मान्य नसेल
कारण माझा कोणताच #MITR तिथे नसेल. 

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
#LOVE_YOU_ALL_MY_FRIENDS

 #मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुध्दा क्षणों-क्षणी #आठवेल अशी करा!!!! 

 खोटे #FRIENDS असण्यापेक्षा खरे #SHATRU असलेले मला चांगले वाटतात.समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता….
याची जाणीव म्हणजे #मैत्री #FRIENDSHIP ...Best Friendship Quotes In Marathi and Friends Shayari for Whatsapp status in marathi, best marathi friendship shayari, Bhaigiristatus in marathi , sher shayari marathi. love shayari marathi ,love quotes in marathi, Marathi Quotes, Marathi Funny Statuses. Marathi Attitude Status Marathi people find a best WhatsApp Statuses in Marathi Language. So we have posted here superb Statuses for you.