Best Marathi Status on Life WITH IMAGES 2020 | जीवनावर विचार मराठी
Marathi status on life SMS, Marathi status on life Attitude, Marathi status on life Sad, Marathi status on life Whatsapp status and other status like Best Suvichar in Marathi Language, Attitude status, Marathi Love Statuses, Bhaigiri Marathi Status Funny & Cool Marathi statuses, Quotes statuses. Funny WhatsApp Marathi statuses, Marathi Quotes, Marathi Funny Statuses. Marathi people find the best WhatsApp Statuses in the Marathi Language. So we have posted here superb Statuses for you.
स्वतःच्या #मनगाटावर #विश्वास आसणार्याला दुसर्याच्या
सामर्थ्याची #भीती कधीच वाटत नाही आणि आशा
सामर्थ्याला हरवण्याचे #धाडस नियती #सुध्दा करत नाही
#देवावर विश्वास असेल तर, देव जे देईल त्याच्यात #समाधान माना.
पण #स्वतःवर विश्वास असेल, तर #देवाला सुद्धा तुम्हाला हवे ते देणे #भाग पडेल..
आयुष्यात सगळे #चांगले होत नसत,
आणि सगळे #वाईट होत अस सुध्या नसत,
चांगल्या-वाईट #अनुभवातून फक्त
सुंदर #आयुष्य जगायचे असत.
#गरूडा इतके #उडता येत नाही म्हणून #चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही..
#अहंकार विरहीत #लहान सेवाही मोठीच असते?
दुसऱ्यांच्या #चुकी मधून #शिका कारण, तुम्ही कधीच
इतके #लांब नाही जाणार की #प्रत्येक चूक करू शकाल.
#कामाची लाज बाळगू नका
आणि #कष्टाला घाबरू नका.
#नशिब हे #लिफ्टसारखं असतं.
तर #कष्ट म्हणजे #जिना आहे.
#लिफ्ट कधीही #बंद पडू शकते.
पण #जिना मात्र तुम्हाला नेहेमी #वरच घेऊन जात असतो…..
#काळ हे दु:खावरील सर्वात मोठे #औषध आहे.
#अश्रुंनी भरलेले डोळेही #काळ पुसून टाकतो ....
#जीवनात काही लोकांना कधीच विसरायचे नाही.
१) ज्यांनी #अडचणीच्या वेळी #मदत केली
२) ज्यांनी #अडचणीच्या वेळी #पळ काढला
३) ज्यांनी #अडचणीत आणले
#हिऱ्याची ओळख करायचे असेल तर #अंधाराची वाट बघा कारण, #उन्हात तर #काचेचे तुकडे ही #चमकतात.
#आयुष्य म्हणजे ते काय रे.
#सुख दुखाचा तो #डोंगर रे
#निखळ #हास्याने तू सावर रे…🙂
#ज्याच्या #मनगटात वेळ सुध्दा बदलण्याची #क्षमता असते
तो #बंद पडनाऱ्या #घडयाळावर अवलंबून राहत नाही..
जीवनाचे #*दोन* नियम आहेत, बहरा #*फुलांसारखं*, आणी पसरा #*सुगंधासारखं*...
कुणाला #प्रेम देणं सर्वात मोठी #*भेट* असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात मोठा #*सन्मान* असतो..
माणूस कधीच #छोटा किंवा #मोठा नसतो..
प्रत्येक माणूस #आप-आपल्या परीनं निसर्गाची
#‘एकमेव अप्रतीम कलाकृती‘ असतो.
कधीही कोणाची कोणाशी #तुलना करू नये.
अगदी स्वतःचीही...!
जीवनातील सर्वात महत्त्वाचे #निर्णय आपण स्वतः घेतले पाहिजे,
कारण नंतर आपल्याला त्याचा #पश्चाताप व्हायला नको...
ज्या दिवशी आपण आपले #विचार मोठे करायला सुरुवात करू
त्याच दिवसापासून #मोठे-मोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील..
“संयम ठेवा, संकटाचे हे ही #दिवस जातील...
आज जे तुम्हाला पाहुन #हसतात ते उद्या #तुमच्याकडे पाहतच राहतील... "
#गंजण्यापेक्षा #झिजणे केव्हाही चांगले !
#यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही #शॉर्टकट नसतो.?
जर तुम्हाला सूर्यसारखे #चमकायचं असेल, तर अगोदर सुर्यासारखे #तापायला शिका...
#तुम्हाला तुमचे #ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर #भुंकणाऱ्या प्रत्येक #कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी #बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा…?
जीवनात जे मिळवायचे ते मिळवा ,फक्त एक #गोष्ट नक्की लक्षात ठेवा की
तुमच्या #ध्येयाकडे जाणारा #रस्ता कधी ही लोकांची #मने तोडून जाणारा नसावा.!!?
#जीवनात संकटांचं येणं म्हणजे #Part_of_life आणि…
त्या #संकटांना हसत सामोरे जाऊन,बाहेर पडणं म्हणजे #Art _of_life ... !
जीवनात काही #नवीन सुरुवात करण्यासाठी तुमचे #महान होणे आवश्यक नसते,
पण #महान बनण्यासाठी जीवनात काहीतरी नवीन #सुरुवात करणे आवश्यक असते.
#देवाला तुम्हाला काय हवय ते मागण्या पेक्षा तुमच्या #योग्यतेप्रमाणे मागा…
कदाचित तुमची योग्यता तुमच्या #ईच्छे पेक्षा #मोठी असेल… ?
#चुकीचा_रस्ता, #चुकीची_माणसं, #वाईट_परिस्थिती, #वाईट_अनुभव, हे अत्यंत गरजेचे आहेत,
कारण, यांच्यामुळे आपल्याला #कळतं की आपल्यासाठी #नक्की काय आणि कोण #योग्य आहे…?
जेव्हा आपण #जन्मलो तेव्हा केव्हा फक्त आपणच #रडत होतो आणि पूर्ण जग #आनंदात होते,
जीवनात असं काहीतरी करून जा की तुमच्या #मृत्यूवर सर्व जग रडेल आणि तुम्ही #आनंदात राहा राहाल.
#शर्यत अजून #संपलेली नाही, …
कारण मी अजून #जिंकलेलो नाही…!!
सुख हे #फुलपाखरा सारखे असते, पाठलाग केला तर #उडुन जात, #बळजबरी केली तर #मरून जात
निरपक्ष:पणे काम करत राहील तर, अलगत येउन #मनगटा वर येउन बसते...
“ #आयुष्यात नेहमी स्वतःचे #स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करा.नाहीतर. ?
#दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे #स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल”
जीवनात #जिंकण्याचा मजा तेव्हाच येतो, जेव्हा बाकी सर्व तुमच्या #हरण्याची वाट बघत असतात.
#अनुभव घ्यायला #लाखो पुस्तके लागत नाही पण लाखो पुस्तके #लिहायला मात्र #अनुभवच लागतो.
#काम करण्यासाठी #नाव लागतेच असे नाही पण नाव करण्यासाठी मात्र #कामच करावे लागते…?
जिवनातील कोणत्याही दिवसाला #दोष देऊ नका…
कारण उत्तम दिवस #आठवणी देतात,
#चांगले दिवस #आनंद देतात,
#वाईट दिवस #अनुभव देतात,
तर #अत्यंत वाईट दिवस आपल्याला #शिकवण देतात…!!
वेळेची किंमत #वर्तमानपत्राला विचारा जो सकाळी 4 रूपयाला असतो
तोच #रात्री रद्दीत 4 रु किलोने असतो
म्हणून #जीवनात वेळेला महत्त्व दया
क्योंकि जिंदगी मौके कम और
धोखे जादा देती है !
हे आवश्यक नाही की जीवनात प्रत्येक वेळेस दुसरी संधी मिळेल, मिळालेल्या पहिल्या संधीचा पुर्ण फायदा घ्या
#चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे #“वाट” बघतात…
#अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे #“प्रयत्न” करतात…
पण #“सवोॅतम” गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात…
“आयुष्य” अवघड आहे पण, #अशक्य नाही…!!
#पैसे असणा–या #श्रीमंत आणि #प्रतिष्ठित माणसाकडे आदराने पाहू नका…..
जगातील सर्व महान आणि प्रचंड कामे #गरिबांनीच केली आहेत…..?
#आता उचललं आहेस #पाऊल
तर पुढेच टाक कधी कधी #स्वत:साठी करावी लागते
इतरांकडे #डोळेझाक…?
For More Status in Different categories: Attitude Status, Love Status, Bhaigiri Status, Friendship Quotes, Good Morning status, Good Night Status visit Home Page And Select Category This All Statues in one and only our Marathi Language.