स्वतःला घडविण्यात आपला वेळ #खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना #दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
तुम्ही उंच #शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या #शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
शुभ रात्रि! शुभ स्वप्न…!
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
*शुभ रात्री!*
जेव्हा #मायेची आणि
#प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही
#मोठं असलं तरी
त्याच्या #वेदना
जाणवत नाहीत…
शुभ रात्री!
स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,
“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”
*शुभ रात्री*
माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
#Message केल्याशिवाय राहत नाही…
शुभ रात्री!
तुटणार नाही #मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..
जपून ठेवा #आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..
तूम्ही #सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..
कारण माझं #जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी…
शुभ रात्री!
#सगळीच स्वप्नं पूर्ण
होत नसतात..
ती फक्त,
#पहायची असतात…
शुभ रात्री!
पूर्वी #जांभई आली की,
कळायचं झोप येतेय..
आता #मोबाईल तोंडावर पडला की कळतं..
काळजी घ्या #दातं-बीतं पडतील…
शुभ रात्री!
“फुलाला फुल आवडतं”
“मनाला मन आवडतं”
“कवीला कविता आवडते”
कोणाला काहीही आवडेल,
“आपल्याला काय करायचंय”
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!
शुभ रात्री!
वास्तवातली #दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
#स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री!
इतक्या जवळ रहा की,नात्यात #विश्वास राहील..इतक्याही दूर जाऊ नका की,वाट पाहावी लागेल..संबंध ठेवा #नात्यात इतका की,आशा जरी संपली तरीही,नातं मात्र #कायम राहील…!! काळजी घ्या !!!! शुभ रात्री !!
आनंद हा एक ‘#भास’ आहे,
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..
दुःख हा एक #‘अनुभव’ आहे,
जो प्रत्येकाकडे आहे..
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वतःवर पूर्ण #विश्वास आहे…
“शुभ रात्री!”
#आठवण त्यांनाच येते,जे तुम्हाला आपले #समजतात… शुभ रात्री!
For More Status in Different categories: Attitude Status, Love Status, Bhaigiri Status, Friendship Quotes, Good Morning status, Good Night Status visit Home Page And Select Category This All Statues in one and only our Marathi Language.