Shivaji Maharaj Status Quotes in Marathi 2020 | छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार Shivjayanti Status

Shivaji Maharaj Status in Marathi & Shivaji Maharaj Quotes & also Shivjayanti Status Chatrapati Shivaji Maharaj,Shivaji Maharaj Status in Marathi,Shivaji Maharaj Quotes,Best Shivaji Maharaj Status,Best Shivaji Maharaj Status,Shiv jayanti status,shivjayanti status 2020, shivaji maharaj status in marathi, shivaji maharaj status download, top shivaji maharaj status.

Shivaji Maharaj Status Shivjaynti

अखंड #हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थानश्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांनात्रिवार मानाचा #मुजरा.सर्व शिवभक्ताना #शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!
“प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
“श्रीमंत” “श्री छत्रपती” “शिवाजी” “महाराज” की “जय”
पाठीवर #शिवाजी आन
छाताडावर #संभाजी कोरलाय..
अन जीवाचं नाव #भंडारा ठेवलाय,
उधळला तरी #येळकोट आन
नाय उधळला तरी बी #येळकोटच…!
सुर्य #नारायण जर उगवले नसते तर,आकाशाचा #रंगच समजला नसता..जर छत्रपती #शिवाजी राजे जन्मले नसते तर,खरंच #हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…हे #हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!
सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजेकाळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,वाघ मराठी माझा !सन्मान राखतो, जान झोकतोतुफानं मातीचा राजा !“ताज महल अगर प्रेम की निशानी है ”तो “शिवनेरी किला” एक शेर की कहानी है..
🚩 #शिवबा शिवाय किंमत नाय ... #शंभू शिवाय हिंमत नाय ... #भगव्या शिवाय नमत नाय ...#शिवराय सोडुन कोणापुढे #झुकत नाय 🚩जय जिजाऊ जय शिवराय *दैवत छत्रपती*
#छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
#त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
#प :- परत न फिरणारे,
#ति :- तिन्ही जगात जाणणारे,
#शि :- शिस्तप्रिय,
#वा :- वाणिज तेज,
#जी :- जीजाऊचे पुत्र,
#म :- महाराष्ट्राची शान,
#हा :- हार न मानणारे,
#रा :- राज्याचे हितचिंतक,
#ज :- जनतेचा राजा.कोटी 
#देवांची अब्जावधी #मंदिरे असताना ?पण एकही #मंदिर नसतानाजे #अब्जावधींच्या हृदयावर #आधिराज्य करतातत्यांना “छत्रपती” म्हणतात !
भगव्या #झेंड्याची धमक बघ,मराठ्याची #आग आहे..घाबरतोस काय कोणाला,येड्या तू #शिवबाचा #वाघ आहे…#जय_शिवाजी !
 
पाण्यात गेल्यावर #मगरांशी
जंगलात गेल्यावर #वाघाशी आणि
🚩महाराष्ट्रात आल्यावर
#शिवभक्तांशी कधीचं #भिडू नका...
|| जय शिवराय ||
जगणारे ते #मावळे होतेजगवणारा तो #महाराष्ट्र होतापण स्व:च्या #कुटुंबाला विसरूनजनतेकडे #मायेने हात फिरवणारा.तो आपला #शिवबा होता जय शिवराय
#सिंहाची चाल,#गरुडा ची नजर,#स्रीयांचा आदर,#शत्रूचे मर्दन,असेच असावे #मावळ्यांचे वर्तन,हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…..#जय शिवराय #जय शंभुराजे


जिथे #शिवभक्त उभे राहतात तिथे #बंद पडते भल्या #भल्याची मती ...अरे #मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे #राजे_शिव_छत्रपती ... 🚩🚩"!!! जय_शिवराय !!!" 🚩🚩

विजेसारखी #तलवार चालवुन गेला,निधड्या छातीने #हिंदुस्थान हालवुन गेला,वाघ नख्याने #अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,#मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर #देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला,असा एक “#मर्द मराठा शिवबा” होऊन गेला…
#शिवाजी या नावाला कधीउलट #वाचलं आहे का?जीवाशी असा #शब्द तयार होतो..जो #आयुष्यभर जीवाशीखेळला तो #शिवाजी!अरे! गर्वच नाही तर#माज आहे मला,#मराठी असल्याचा…
#चौक तुमचा पण #धिंगाणा आमचाआमचा #अंदाज कोणी नाही लावला तरबरं होईल कारण #अंदाज हा पाण्यापावसाचा लावतात #भगव्या वादळाचानाही #जय_जिजाऊ ...🚩 #जय_शिवराय ...🚩

प्राणपणाने लढून #राजा तुच #जिंकले किल्ले,#दुष्मनांचे सदा परतून तुच लावले #हल्ले,#धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ #पोटी,हे #शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…!
“#ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,“#साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,“#राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,“#जय_शिवराय” बोलल्यानेआम्हाला शंभर #वाघांची ताकद मिळते…
🚩आता #WHATSAPP वर #DP भगवा ध्वज ठेवला तर #एवढी चर्चा,आता #शिवजयंतीला प्रत्येकाने #आपल्या घरावर भगवा लावला तर #आकाशातून #हिंदुस्तान पूर्ण #भगवाच दिसेल...!!! जय शिवराय !!!

For More Status in Different categories: Attitude Status, Love Status, Bhaigiri Status, Friendship Quotes, Good Morning status, Good Night Status visit Home Page And Select Category This All Statues in one and only our Marathi Language. 

Post a Comment

2 Comments

  1. https://www.bestmarathistatus.com/2020/01/shivaji-maharaj-status-in-marathi-2020.html

    Best ShivJayanti Status

    ReplyDelete
  2. very good article

    https://www.bestmarathistatus.com/2020/01/shivaji-maharaj-status-in-marathi-2020.html

    ReplyDelete

Please Do Not Enter Any Spam Link in The Box