Good Morning Sms Message in Marathi 2020 शुभ सकाळ शुभेच्छा
Good Morning Message in Marathi andशुभ सकाळ शुभेच्छा also best Marathi Suvichar,forWhatsapp status in Marathi
best Good Morning Message in Marathi And best Marathi Suvichar, and Also marathi shayari sms, sher shayari in marathi. love shayari marathi ,love quotes in marathi, Marathi Quotes, Marathi Friendship Quotes.Marathi Attitude StatusMarathi people find a best WhatsApp Statuses in Marathi Language. So we have posted here superb Statuses for you.
*मोर* नाचताना सुद्धा रडतो… आणि.. *राजहंस* मरताना सुद्धा गातो…. *दुःखाच्या* रात्री झोप कुणालाच लागत नाही… आणि *सुखाच्या* आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच *जीवन* म्हणतात. किती दिवसाचे *आयुष्य* असते? आजचे अस्तित्व *उद्या* नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते.. म्हणुन *आनंदी* रहा…. *।।आपला दिवस आनंदी जावो।।* नव्हे तर, *आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.* #Good_Morning
चांगली *भूमिका* , चांगली *ध्येय* आणि चांगले *विचार* असणारे लोक नेहमी *आठवणीत* राहतात.. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही… *शुभ सकाळ*
बालपणी होते स्वछंद खेळाचे *क्षण*.. बालपणी होते सर्व सुखाचे *धन*..!! बालपणीच्या आठवणीत हरपते *मन*.. येणार नाहीत कधीच ते सोनेरी *क्षण*..!! हा रविवार मनोसोक्त *जगा*.. बालपणीच्या आठवणी ताज्या करा!
स्वताः पेक्षा दुसऱ्या वर जास्त विश्वास ठेवाल तर योग्य पर्याय नक्की मिळतो 👍 शुभ सकाळ 😅
*संकटावर* अशा प्रकारेतुटून पडा की,जिंकलो तरी *इतिहास* ,आणि,हरलो तरी* इतिहासच*…*जय महाराष्ट्र*!शुभ प्रभात!!
“रोज विसरावा तो #अहंकार, नित्य स्मरावा तो #निरंकार!काम, क्रोध करतो #सर्वनाश,अति लोभात होतो #विनाश!हृदयात ठेवा भाव #निस्वार्थ,अनुभवावे सुख ते #परमार्थ!मितभाषी असतो #सदासुखी,व्यर्थ बोलेल तो होईल #दुखी भगवंत नामास रोज #स्मरावे,मायबापास कधी ना #भुलावे!मनुष्य जन्म मिळतो #एकवार,रामनामात सुख ते #अपरंपार..!”**शुभ सकाळ**
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा , सुखी ठेव तिला जिने जन्म दिलाय मला शुभ सकाळ 🚩
चांगले *लोक* आणि *चांगले* विचार आपल्या *बरोबर* असतील तर, जगात कुणीही तुमचा *पराभव* करू शकत नाही.. *शून्यलाही* देता येते *किंमत*, फक्त त्याच्यापुढे *“एक”* होऊन उभे राहा…!! *Good Morning*!
आनंद नेहमी *चंदनासारखा* असतो, दुसऱ्यांच्या *कपाळावर* लावला तरी, आपलीही बोटे *सुगंधित* करून जातो.. आपला दिवस आनंदी जावो!
भलेही स्वतःची #प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे #नुकसान व्हायला नको, ही भावना ज्या #माणसाजवळ असते, तोच माणूस योग्य अशा #प्रगतीच्या वाटेवर असतो.. जिवनात जगतांना असे जगा कि, आपण कोणाची #आठवण काढण्यापेक्षा, आपली कोणीतरी #आठवण काढली पाहीजे… #Good_Morning!
एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली.. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते…!! शुभ सकाळ..!
माणसाच्या #परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची #संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..
कोणी आपल्याला #वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे #चांगले म्हणतील… शुभ सकाळ!
best Good Morning Message in Marathi And best Marathi Suvichar, and Also marathi shayari sms, sher shayari in marathi. love shayari marathi ,love quotes in marathi, Marathi Quotes, Marathi Friendship Quotes.Marathi Attitude StatusMarathi people find a best WhatsApp Statuses in Marathi Language. So we have posted here superb Statuses for you.