100+ Best Marathi Love Status | Love Shayari Marathi 2020 | मराठी लव्ह स्टेटस | Sad Status Quotes

नमस्कार मित्रानो, तुम्ही जर  Marathi Love Status,Heart Touching  Love Shayari Status, Marathi Sad Quotes Status,Whatsapp Status Marathi,मराठी लव स्टेटस च्या शोधात असाल तर असाल तर तुम्हाला या Website वर बरेच प्रेम संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. आम्ही दररोज नवीन मराठी Love शायरी, प्रेम SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.



Marathi-love-Status-Shayari
#प्रेम त्याच्यावर करावे, ज्याला आपण आवडतो, नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच #आयुष्य घालवतो...
विसरून जा #तिला जी #तुला विसरेल, बघु नकोस तिला जी तुला रडवेल, पण #चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून, जी स्वतः #रडून तुला हसवेल...
तुझ्यावर #मनापासून प्रेम करतोय मी, आता तुलाच माझे #सर्वस्व मानतोय मी, आता फक्त माझ्या पासून #दूर जाऊ नकोस तू, कारण माझे सुंदर #आयुष्य आहेस तू, माझे पहिले अन शेवटचे #प्रेम आहेस तू...
माझा प्रत्येक दिवस #परिपूर्ण असतो, कारण त्याची #सुरुवात आणि #अंत तुझ्या प्रेमळ #आठवणीने होत असतो.
Marathi-love-Status-Shayari
मलाही वाटतं #तुझ्या हातात हात घालून तुझ्या खांद्यावर डोके ठेवून #शांत बसावं.
ज्या व्यक्तीशी बोलताना, दहा वेळा #BYE बोलल्यानंतर ही, तुम्हाला कॉल #CUT करू वाटत नसेल, तेव्हा समजून जा कि, तुम्ही त्या व्यक्तीच्या #प्रेमात #वेडे झाले आहात…..
वेडा होतो तुझ्या #मिठीत, यात माझा काय #गुन्हा..
तू आहेसच एवढी #गोड म्हणून, #ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा…..
तुम्ही दुसऱ्यांदा #प्रेमात कधीच पडणार नाही, जर का तुमचं पहिलं #प्रेम खरं असेल.
Marathi-Love-Status-Shayari
#सवय लागलीय तुझ्यावर #प्रेम करायची, सुटता सुटेना.. शेवटी ठरवले विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचून #जगणं ही #जमेना…
तुझ्या #कुंकवाशी माझं नातं #जन्मोजन्माचं असावं तुझ्या गळ्यात #मंगळसूत्र घालताना तू हळूच #लाजवं कितीही संकटे आली तरी तुझा हात #माझ्या हातात असावा आणि #मृत्यूला जवळ करताना माझा #देह तुझ्या आणि फक्त तुझ्याच #मिठीत असावा…
आयुष्य हे #एकदाच असते, त्यात कोणाचे #मन दुखवायचे नसते, आपण दुसऱ्याला आवडतो, त्यालाच #प्रेम समजायचे असते……
तुझ्याविना #मी काहीच नाही, तुझ्यासोबत #मी काहीतरी आहे आणि आपण #एकत्र #सर्वकाही आहोत.
Marathi-Love-Status-Shayari
जिवापाड #प्रेम केल्यावर कळते कि #प्रेम म्हणजे काय असते, तुम्ही #प्रेम कोणावरही करा पण, ज्याच्यावर कराल ते अगदी #शेवटपर्यंत करा, कारण प्रेम हे #मौल्यवान असते...
प्रेमाच्या या प्रेमळ #हृदयात,आज अचानक #धडधड झाली.
 #डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी #आठवण आली…
तुझ्या #चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच #गोड आहे,म्हणूनच माझ्या #मनाची तुझ्याकडे #ओढ आहे,
तुझ्या #अबोलपणाचं कारण माझ्यावरचा #राग आहे,मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला #भाग आहे...
खऱ्या #प्रेमाला बोलण्याची गरज नसते, ते फक्त #डोळ्यांच्या #हावभाव ने बोलणे समजून घेतात.
Marathi-Love-Status-Shayari
तु आहे म्हणून तर, #सगळं काही माझं #आज आहे,हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या #प्रेमाचा ताज आहे...
तिच्याच साठी मी, रोज एक #कविता करावी, तिने ती माझ्याच समोर #वाचावी, अन वाचून झाल्यावर,
मला पाहून हळूच ती #लाजावी….
प्रेमात जरा #रागावल्याशिवाय, प्रेमाला #गोडी येणार नाही आणि #रागावून दूर गेल्याशिवाय, त्या भेटीचे महत्व तुला #कळणार नाही…..
जेव्हा मी तुझ्या #शेजारी असतो,  तेव्हा मी सर्वात जास्त #आनंदी असतो.
Marathi-Love-Status-Shayari
आयुष्यात एवढं #यशस्वी व्हायचंय जी आज नाही बोललीये,तिच्या #नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…
एखादयाशी हसता हसता तितक्याच #हक्कानं रुसता आलं पाहीजे, समोरच्याच्या डोळ्यातलं #पाणी अलगद पुसता आलं पाहीजे, मान #अपमान प्रेमात काहीच नसतं, आपल्याला फक्त समोरच्याच्या #ह्रदयात राहता आलं पाहिजे…..
मला आवडलेली सर्वात #सुंदर परी म्हणजे तू जगांत भारी नाही पण माझं जग #भारी करणारी आहेस तू …
पाणी फक्त #सूर्यप्रकाशातच चमकते आणि तुच #माझ्या “सूर्य” आहेस.
Marathi-Love-Status-Shayari
तुझं हे एक #बरं असतं, थोडंसं रडतेस,बाकी सारं काही #माझ्यावर सोडतेस
जो व्यक्ती खूप #भांडणे करूनही तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो. समजून जा कि तोच #व्यक्ती, तुमच्यापेक्षा तुमच्यावर #जीवापाड #प्रेम करतो…..
माझं प्रेम, #तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं. तुझ्या नंतरही कुणी नसेल, जो पर्यंत, #श्वासात श्वास आहे, माझं #प्रेम फक्त तुझ्यावरच असेल…..
मला माहिती आहे की मी तुझ्यावर #प्रेम करतो, कारण तुझ्या सोबत माझं वास्तव माझ्या #स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.
Marathi-Love-Status-Shayari
आकाशाला टेकतील असे #हात नाही माझे, सगळं काही साठून ठेवतील असे #डोळे नाही माझे, पण तुझे #प्रेम साठून ठेवेन एवढे #हृदय नक्कीच आहे माझे…
कधी येईल तो #दिवस तु एका #क्षणात समोर ‪येशील आणि, म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय #जगुच ‪शकत नाही…
आयुष्यभर कोणासाठी #थांबणे म्हणजे #प्रेम, कोणीतरी #सुखात असल्याचा #आनंद म्हणजे प्रेम, कोणासाठी तरी रडणारे #मन म्हणजे प्रेम, आणि कोणाशिवाय तरी #मरणे म्हणजे प्रेम…..
माझ्या #झोपण्याआधी माझा शेवटचा विचारतोय असते विचार “तूच” असते आणि माझ्या #जागल्या नंतर “तूच” माझा पहिला #विचार असते.
Marathi-Love-Status-Shayari
तुच माझी #रूपमती, सर्व मैत्रिणीत तुच #सौंदर्यवती, म्हणून केली मी तुझ्यावर #प्रीती, कधी बनशील तु माझी #सौभाग्यवती 
एक #गुलाब म्हणतो #I_Love_You एक #स्माईल म्हणते #I_Like_You एक #रिंग  म्हणते  I_Marry_You पण माझं एक #छोटस Status म्हणतं #खडूस I_Really_Miss_You
प्रेम केलं ज्याच्यावर त्याच्याशीच #लग्न करणार.. नाही म्हणलं तर त्याला #मंडपातून मी पळवून आणणार……
मला तुझी तितकीच #गरज आहे, जितकी #हृदयाला ठोक्यांची.
Marathi-Love-Status-Shayari
तू माझ्याशी #प्रेम कर अथवा #तिरस्कार, दोन्ही माझ्याच #पक्षात येईल,जर तू माझ्याशी #प्रेम करशील तर मी तुझ्या #हृदयात असेलअणि जर तू माझ्याशी #तिरस्कार करशील तर मी तुझ्या #मनात असेल...
मला तुझं #हसणं हवं आहे, मला तुझं #रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं #हवं आहे...
तुझी साथ आणि थोडा वेळ दे मला, मी #आयुष्यात असे काही बनेन की आपल्या #लग्नात आपली #Caste आडवीच नाही आली पाहिजे….
तू माझा #हात थोड्यासाठी धरला असेल, पण माझे #हृदय मात्र कायमचे धरले.
Marathi-Love-Status-Shayari
तुला #राग आला की तू दिसतेस #छान पण एक #टक पाहत राहिले की, खाली #झुकवतेस मान तुझ्या माझ्या #जीवनात एक दिवस असा येणार आहे,तुझी #आई माझी #सासू व माझी #आई तुझी #सासू होणार आहे...
तुझ्यासोबत सजवलेले #स्वप्नांचे घर, मी कधीही तोडणार नाही, तु ये #अथवा नको येऊ, मी तुझी #वाट पाहणे सोडणार नाही….
भीत तर कुणाच्या #बापाला पण नाही रे.. पण तुला #चोरून पाहण्यात एक, वेगळीच #मजा येते...
प्रत्येक वेळेस तुला #पाहिल्यावर, मी पुन्हा एकदा तुझ्या #प्रेमात पडतो.
Marathi-Love-Status-Shayari
अनमोल #जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत #हात तुझा #हवा आहे, आली गेली कितीही #संकटे तरीही, न डगमगणारा #विश्वास फक्त तुझा #हवा आहे…
तुझी #आठवण येणार नाही असे कधीच होऊ शकणार नाही. कारण मी तुझ्याशिवाय कुणावर #प्रेमच केलंच नाही….
जगातील सर्वात #सुंदर गोष्ट….
म्हणजे #प्रेम जि सहसा मिळत नाही…
Marathi-Love-Status-Shayari
फसवून #प्रेम कर, पण प्रेम करून #फसवू नकोस, #विचार करून प्रेम कर, पण प्रेम करून विचार करू नकोस, #हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून #हृदय तोडू नकोस…..
कधी येईल तो #दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील आणि, म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय #जगुच ‪शकत नाही…..
गोड #आठवणी आहेत तेथे, हळुवार #भावना आहेत, हळुवार भावना आहेत तेथे अतूट #प्रेम आहे, आणि जेथे अतूट प्रेम आहे, तेथे नक्कीच #तू आहेस……
तिने विचारले मी #तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला #आलिंगन दिले आणि म्हणालो #सर्वकाही.
काही #लोक म्हणतात की #प्रेम खरं नसतं, त्या सर्वांच्या #प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.
Marathi-Love-Status-Shayari
कितीही #रुसलीस कितीही #रागावलीस तरी माझं तुझ्यावरच #प्रेम कमी होणार नाही….
कधीकधी तुला पाहिल्यावर #बहरते की, नेहमी तुलाच पाहत #रहावस वाटत.
कालपर्यंत जे #अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक #ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.
असे असावे #प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर #नजरेने समजणारे,असे असावे #प्रेम केवळ #सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे,असे असावे #प्रेम केवळ #सुखातच नव्हे तर #दु:खातही साथ देणारे……
जसे #फुलांतून #सुगंध आणि #सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक #श्वासातून तुझं नाव येते.
नाते #मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा #मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली #वाकून उचलायला हवे.
Marathi-Love-Status-Shayari
तुला तुझं पहिले #प्रेम विसरता येईल कि नाही माहित नाही पण असे काही #क्षण देऊन जाईल कि माझ्याशियाय दुसरं कोणी #आठवणारच नाही…
प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या #आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं #जीवन समजून साथ दिली.
अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. #प्रेम आहे, वर्गातला #Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल.
Marathi-Love-Status-Shayari
तीच नकळत #चोरून बघणं पण मनाला एकदम #वेड लावून जात यार ...
लोक म्हणतात की #प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक #वेळा झाले आहे.
‘तू ’ माझ्या #चेहऱ्यावरचं “हसू ” आहे, जे पाहून सर्व घरचे माझ्यावर #संशय करतात.
Marathi-Love-Status-Shayari
जर खरं #प्रेम असेल, तर दुसरा कोणता #व्यक्ती आवडत नाही.. आवडलाच तर ते खरं #प्रेम नाही…..
प्रत्येक नव्या #गोष्टी छान असतात, पण तुझ्या #जुन्या आठवणी नेहमी मनाला #छान वाटतात.
प्रेम हे अशा #व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, प्रेम हे अशा व्यक्तीचा #शोध आहे ज्याच्या विना आपण #जगूच शकत नाही.
Marathi-Love-Status-Shayari
प्रेम म्हणजे  #Breakup नंतर हि आपल्या जोडीदारयाला जाणूनबुजून कॉल करणं आणि #OHH_Sorry_ha… तुला चुकून  #Phone लागला मला #सवय झाली होती ना असं म्हणणं
रोज #स्वप्नात ते जीवन जगतो, जे जीवन तुझ्यासोबत #वास्तवात जगायचे होते.
तु माझा #तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या #प्रेमाचा दिखावा तरी नको करू.
Marathi-Love-Status-Shayari
मला इतकंच म्हणाच आहे तू #लाख लोकांसी बोल पण मला दिवसातून एक  #Message किव्हा एक  #Call जरी करशील मला पण बरं वाटेल #आठवण काढणार कोणीतरी आहे
ते जे #लाखातून एक असतात ना, #बस माझ्यासाठी तू तीच आहेस.
#मरण्यासाठी बरीच कारण आहे आणि #जगण्यासाठी फक्त ‘तू ’.
Marathi-Love-Status-Shayari
प्रेयसी #लोकल सारखी असावी नेहमी #लेट येणारी पण तिच्याशिवाय #Option नसणारी…
एक सांगू! काही #आठवणी, काही #लोक आणि त्यांच्याशी जोडलेली #नाती, कधी विसरता येऊ शकत नाही.
जो तुमच्यासाठी #अश्रू वाहत असेल, अशा व्यक्तीला कधीच सोडू नका. कारण असे #प्रेम करणाऱ्या व्यक्ती #भाग्यवंतांनाच मिळतात.
Marathi-Love-Status-Shayari
तिला वाटत असेल एवढा कसा बदलोय मी अग #वेडे तुटलेल्या फुलाचा #रंग बदलणारंच ना..
प्रेमात #शंका आणि #राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची #भीती असते.
मला माहिती आहे की मी तुझं पहिलं #प्रेम नाही, पण मला #खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.
Marathi-Love-Status-Shayari
माझ्या आयुष्याची #पतंग खूप उंचावर उडेल जेव्हा माझं #पिल्लू माझी #फिरकी पकडायला माझ्या बरोबर उभी असेल…
खरं प्रेम तुटत्या #ताऱ्याप्रमाणे आहे, कधी आणि #केव्हा दिसेल सांगता येत नाही.
मला फक्त तुला #हसताना बघायचंय, मी त्यामागचे #कारण नसलो तरी चालेल.
तुझ्यासाठी #जीव देणारे तुला खूप भेटतील पण माझ्या #सारखा #जीव लावणारा एक पण नाही मिळणार…
प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी #दुर्बल व्यक्तीला #मजबूत आणि #मजबूत व्यक्तीला #दुर्बल बनवू शकते.
#लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर #प्रेम करेल, खरं प्रेम ते जे #वादळात देखील तुमची काळजी घेतील.
तू माझ्यावर #प्रेम करत नाही म्हणून काय झालं मी तुझ्यावर #जीवापाड प्रेम करतो
तुझ्या आठवणी मला #जागी ठेवतात, तुझे #स्वप्न मला झोपवतात आणि तुझ्याबरोबर राहणे मला #जिवंत ठेवतात.
एखाद्या दिवशी तुम्हाला एक अशी #व्यक्ती मिळेल, जिच्या मागील गोष्टींची तुम्हाला #काळजी नसेल, कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत #भविष्यात जगायचं असेल.
#तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं #आज आहे..
हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा #ताज आहे…!!!
आकर्षण #तात्पुरते असते मात्र, प्रेम कायमचे #आकर्षण असते.
प्रेम हे #Wi-Fi सारखे आहे. ते दिसत नाही, पण ते गमावल्यावर आपल्याला त्याची #किंमत कळते.
Search for:- Love Messages In Marathi, Emotional Status Marathi, Marathi Status On Love Life, Love Sad Status In Marathi, Marathi Love Status For Girlfriend, Marathi Love Status For WhatsApp, Sad msg Marathi, Marathi Romantic Status, Marathi Miss U SMS, Heart Touching Status In Marathi