Best Marathi Suvichar With Images | Motivational Quotes in Marathi 2020

Best Suvichar in Marathi Language, Attitude statusMarathi Love StatusesBhaigiri Marathi Status Funny Cool Marathi statuses, Quotes statuses. Funny WhatsApp Marathi statuses, Marathi Quotes, Marathi Funny Statuses. Marathi people find the best WhatsApp Statuses in the Marathi Language. So we have posted here superb Statuses for you.

Marathi Suvichar

दृष्टीकोन हा मनाचा #आरसा आहे, तो नेहमी #विचारच परावर्तीत करतो.

#चरित्र हाच खरा #इतिहास असतो.

दिलेले #दान केव्हाच #निरर्थक ठरत नाही.

#विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी #गोष्ट नाही.


स्वतःची #तुलना इतरां बरोबर करू नका,

तसे केल्यास तुम्ही स्वतःचा #अपमान करता आहात. 

#आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण #सुखी असतोच असे नाही.

#कीर्ती ही #सावलीप्रमाणे सद्गुणांबरोबर #जात असते.

“जो नेहमी #हसतो तो नेहमी #विजय होतो.

मानवाचा #दानव होणे ही त्याची हार,
मानवाचा #महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि
मानवाचा #माणूस होणे हे त्याचे #यश आहे.

#विश्वास हा #खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक #चुकीबरोबर तो #कमी होत जातो.
#अडचणीत असतांना अडचणीपासून #दूर पळणे म्हणजे अजून #मोठ्या अडचणीत #जाण्यासारखेच आहे.

जी व्यक्ती तुमच्या #प्रगती वर #जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती #स्वतापेक्षा तुम्हाला #उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.जीवनात #चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला #शोधत येईल.

#मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने #सत्यात उतरवतात.

कुणा वाचून कुणाचे काहीच #अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी #उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर #निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस #तुटत नाहीत.

#कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप #ससे येतील आडवे.बस त्यांना #हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची #श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन #अश्रू आले तर ते पुसायला किती #जन येतात ते मोजा.
कोणतेही #कार्य हे #अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे #प्रयत्न करीत राहतात त्यानांच #यश प्राप्त होते.
न हरता, न थकता न थाबंता #प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी #नशीब सुध्दा हरत.
#कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक #कारण सांगत नाही..
#नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही #शक्य आहे.

#जिंकणे म्हणजे नेहमी फक्त #पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट #पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच #जिंकणे होय.
छत्री #पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे #धाडस नक्की देऊ शकते, तसेच #आत्मविश्वास #यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण #संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
तुम्ही #गरीब म्हणून #जन्माला आलात यात तुमचा काहीच #दोष नाही पण जर तुम्ही #गरीब म्हणून #मेलात तर हा नक्कीच तुमचा #दोष असेल.
माझं #प्रयत्न इतरांपेक्षा #श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी #काल होतो त्यापेक्षा आज अधिक #चांगला हवा.
स्वतः चा #विकास करा, लक्षात ठेवा, #गती आणि #वाढ हीच #जिवंतपणाचे लक्षण आहेत.
सर्वात मोठे #यश खूप वेळा सर्वात मोठ्या #निराशे नंतरच मिळत असते.
जीवनात #त्रास त्यांनाच होतो जे सतत #जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच #हरत नाही #एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी #शिकतात.
कितीही #मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या #रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि #लढण्याची #धमक असते...

#विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट #वेगळेपणाने करतात.
जिंकण्याची #मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या #हरण्याची #वाट पाहत असतात….
#रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च #तयार करा.
स्वत:ला #जिंकायचे असेल तर #डोक्याचा उपयोग करा. इतरांना जिंकायचे असेल तर #हृदयाचा उपयोग करा.

समजवण्यापेक्षा #समजून घेण्यामध्ये खरी #परीक्षा असते,कारण समजवण्यासाठी #अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी #मनाचा मोठेपणा लागतो.
तुम्ही ठरवलेल्या #धेय्यावर लोक #हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच #लहान आहेत हे #लक्ष्यात घ्या.
जोपर्यंत चांगले #शिक्षाण घेणे म्हणजे चांगली #नोकरी लागणे, हि संकल्पना #पालक आणि #विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात #नोकरच जन्माला येतील #मालक नाही.
स्वप्न पाहतच असालं तर #मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच #रक्त ढवळू शकतात.

भरलेला #खिसा माणसाला #दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र #दुनियेतील #माणसं दाखवतो.
#यश प्राप्त करण्यासाठी, #यशस्वी होण्यासाठीची तुमची #इच्या हि #अपयशी होण्याच्या #भीतीपेक्षा जास्त #प्रबळ असली पाहिजे.
#पैज लावायची तर #स्वतः सोबतच लावा कारण #जिंकलात तर, स्वत:चा #आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच #अहंकार हराल.
तुमचा आजचा #संघर्ष तुमचे उद्याचे #सामर्थ निर्माण करतो त्यामुळे #विचार बदला आणि! बदला तुमचे #आयुष्य.

चुकण हि #‘प्रकृती’, मान्य करण हि #‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही #‘प्रगती’ आहे.
अनेक #अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा #स्वभाव. ते जेव्हा #प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन #यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना #कल्पना नसते.
ज्याला #संधि मिलते तो #नशीबवान. जो #संधि निर्माण करतो तो #बुद्धिवान. आणि जो #संधिचे सोने करतो तो #विजेता.
विजेते #वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट #वेगालळेपनाने करतात.

" उठा आणि संघर्ष करा ! "

For More Status in Different categories: Attitude Status, Love Status, Bhaigiri Status, Friendship Quotes, Good Morning status, Good Night Status visit Home Page And Select Category This All Statues in one and only our Marathi Language.