100+ Marathi Status For WhatsApp, Facebook Instagram | मराठी स्टेटस 2020

नमस्कार मित्रांनो मैत्रणींनो आम्ही दर वेळेस पेक्षा तुमच्या साठी नवीन काही उत्कृष्ट दर्जाचे मराठी व्हाट्सअँप  फेसबुक इंस्टाग्राम स्टेटस ( Marathi Whatsapp Facebook Instagram Status ) घेऊन आलो आहोत ते ही खास तुमच्या साठी तर तुमची आमच्या फेसबुक / इंस्टाग्राम  पेज वर जाऊन पाहू शकतात व शेयर व तुमच्या मित्रांना टॅग करू शकतात .

Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
एखाद्याला #पराभूत करणे खूप सोपे आहे. परंतु एखाद्याला #विजय मिळवून देणे खूप #कठीण असते.
आपण प्रयत्नांसाठी #उत्तरदायित्व स्वीकारू शकतो. त्याच्या #परिणामांसाठी नव्हे.
यशावर तुम्ही अगदी श्वाससारखे #प्रेम करायला लागलात, की समजा #यश मिळणे निश्चित आहे.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 खळखळून #हास्य आणि पुरेशी #झोप हे, कोणत्या  रोगावरचे #रामबाण इलाज आहे.
आपण #भूतकाळाचा विचार करत, आपले भविष्यही #बिघडवून ठेवतो.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
अडचणी येतात याचा #अर्थ असा नाही की #नैराश्य यावे, याचा अर्थ तुम्ही तातडीने ताकदीने #पुढे जावे असा आहे.
Best Bhaigiri Status in Marathi 100+

यशासाठी #प्रयत्न न करणे म्हणजे #अपयशाची तयारी करण्यासारखेच आहे.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 परिवर्तनाची #इच्छा असेल तर ती तसेच रहाण्याच्या #इच्छे पेक्षा अधिक #तीव्र असायला हवी.
तुम्ही कितीही #लक्ष गाठले असले, तरी नजर मात्र पुढील #लक्ष्यावरच असायला हवी
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
औषधे फक्त #रोगाचा इलाज करतात, रुग्णाला तर #डॉक्टरच बरे करतात.
मोठेपणा हा एक असा #गुण आहे जो पदाने नव्हे, तर #संस्काराने प्राप्त होतो.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
तुम्ही कितीही #पात्र असला तरीही, एकाग्रचित्त होऊनच #महान कार्य करू शकता.
Best Marathi Birthday Wishes
सर्वकाही #नियंत्रणात आहे कसं वाटत असेल, तर याचा #अर्थ तुमचा #वेग खूप कमी आहे.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
सुरुवात करण्यासाठी तुम्ही #महान असणे गरजेचे नाही, तर #महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे.
झालेल्या गोष्टीचा विचार करू नका. भविष्याचे #स्वप्न न पाहता #वर्तमानावर लक्ष केंद्रित करा.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 नशीबावर #विश्वास ठेवण्याऐवजी,आपली #शक्ती आणि कर्मावर विश्वास ठेवा. – बाबासाहेब आंबेडकर
तुम्ही तुमच्या #कामाची जबाबदारी घेण्यास जेवढे तयार असतात, तेवढेच #विश्वासू होत जातात.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 देवाकडे काही मागण्याची ही #वेळ नाही, तर जे आहे त्याचे #आभार मानण्याची वेळ आहे.
बदला घेण्याच्या विचार न करता बदल घडवण्याच्या जे #विचार करतात, तेच लोक यशाची #शिखरे गाठू शकतात.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
आयुष्य आईस्क्रीम सारखे आहे, #Taste केले तरी वितळते, #Waste केले तरी वितळते, म्हणून ते #Taste करायला शिका.
100+ Marathi Love Status (Updated)
तुम्ही किती उंचीवर गेलात हे #यश नाही, तुम्ही किती जणांना सोबत घेऊन गेले आहात हे #महत्वाचे आहे.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
आयुष्यात समजा आपण एखाद्या #गोष्टीत हरलो,  तर ती भावना जेवढी #दुर्दैवी आणि #दुःखदायक असते, त्यापेक्षा पुन्हा त्याच #गोष्टी पुन्हा जिंकण्याचे इच्छा नसणे हे भावना #भयंकर असते.
तुमच्याकडे सध्या जेवढा वेळ #उपलब्ध आहे, तेवढा पुन्हा #कधीच असणार नाही.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 आयुष्य कोणासाठी #थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलतात, सर्व #प्रश्न सोडवून सुटत नाही, तर काही प्रश्न सोडून दिले तर #आपोआपच सुटतात.
तुमचे #मन ज्यांना ओळखता येत नाही, ते लोक तुमच्या #शब्दांनाही समजू शकणार नाही.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
जीवनात त्याच #गोष्टी करण्यात #मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच #जमणार नाही.
Best Marathi Suvichar
यशस्वी #व्यक्ती आणि इतरांमध्ये मुख्य फरक हा #ताकद किंवा ज्ञानाचा नव्हे तर #इच्छाशक्तीच्या असतो.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने #जग बदलतात आणि #अपयशी लोक जगाच्या व्यक्तीने आपले #निर्णय बदलतात.
संकटाला जेव्हा तुम्ही #धैर्याने समोरी जाता, तेव्हा अर्धी #लढाई तर आपोआपच #जिंकता.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 आयुष्यात #छोट्या-छोट्या गोष्टीत समाधान मानून #हसायला शिका, कारण कोणास #ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधानाने #हसू टिकवता येईल का !
आपण जे बोलतो, जो विचार करतो आणि जे #कार्य करतो, हे सर्व सामंजस्याने असेल तरच यातून खरा #आनंद मिळेल.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 कोणते #फुल दुसऱ्या फुलाशी #स्पर्धा करत नसतं कारण, त्याला माहिती असतं #निसर्गाने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे. आणि प्रत्येकाला काहीतरी #सुंदर दिले आहे.
ओळखीने मिळालेले काम #अल्पकाळ टिकते पण कामाच्या #बळावर मिळालेली ओळख आयुष्यभर #कायम राहते.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
एखादा #गुन्हेगार ठरवतांना त्याच्या #जागी स्वतःला ठेवून बघा.
Chhatrapati Shivaji Maharaj Status (Best)
तुम्ही कधीकधी #घसरून पडत नाही, याचा #अर्थ तुम्ही काहीही #नवीन करत नाही.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
प्रत्येक माणसाची #गोष्ट मनावर घेऊ नका, कारण #माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची #पात्रता, कळते तुमची नाही.
रागाच्या एका क्षणाला #संयम बाळगला, तर दुःखाचे #शंभर दिवस निश्चितच वाचू शकतात.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 एका ठराविक वयानंतर आपल्याला #पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेलेत, याचं कारण हेच की जसजसे आपण #मोठे होत जातो, तसंतसं आपल्या चुका #खोडल्या नाही जात.
आपल्या #वाईट सवयींवर #विजय मिळवण्या इतका जगात कोणताही #आनंद नाही.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 दुसऱ्याचे भले व्हावे असे #चिंतणारा माणूस, त्यावेळी आपलेही #भले साधत असतो.
मानवी हृदयात #धैर्य पेरणारी व्यक्ती #खरी चिकित्सक असते.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
काहीवेळा आपली #चूक नसतानाही शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं #मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची #चूक लक्षात येत नाही.
Good Night Marathi Status
काळजी करण्यात #ऊर्जा घालवण्याऐवजी, तीच ऊर्जा समस्यांचे समाधान शोधण्यात #खर्ची घालवणे कधीही चांगले.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 मोडतोड करायला #ज्ञान लागत नाही, मात्र तडजोड करायला खूप #शहाणपण लागतं.
इतरांचा #द्वेष करण्यात #वेळ वाया घालवण्या इतके आपले आयुष्य #मोठे नाही.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
#राग हा माणसाचा कितीही मोठा #शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न आल्याचा #फायदा उचलतात.
“शिक्षण हाच खरा मित्र” शिक्षित #व्यक्तींना सगळीकडे सन्मानाची #वागणूक मिळते.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 स्वतःचे #स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर लोक त्यांचे #स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून काम करून घेतील.
Good Morning SMS Marathi Status 
दर्जेदार शिक्षण आपल्याला #अज्ञान आणि #गरिबीशी युद्धपातळीवर लढण्याची क्षमता #प्रदान करते.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 अनुभवाने एक #शिकवण दिली आहे कोणाच्या #चुका उनिवा शोधत बसू नका, नियती बघून घेईल #हिशोब तुम्ही करू नका.
जो सदाचार #पेरतो तोच उगवलेला #सन्मान मिळवतो.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 दुःख तर प्रत्येकाच्या #नशिबात लिहिलेले असते, पण प्रत्येकाची त्या दुःखाला समोर जाण्याचे #पद्धत वेगवेगळे असते.
ज्ञान प्राप्त करण्यासाठी #अभ्यास आणि #बुद्धी प्राप्त करण्यासाठी ती समजून घेणे #आवश्यक आहे.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
#कृतज्ञता आणि #कृतघ्नता हे दोन खूप छोटेसे #शब्द तुमच्या विचार क्षमतेचे, तुमच्या #व्यक्तिमत्वाची, तुमच्या #जीवनशैलीची आणि #पर्यायाने तुमच्या आयुष्याची #दिशा ठरवतात.
आपल्याला प्रवास #सोपा वाटत असेल, तर सावधान! कदाचित तुम्ही #शिखराकडे नव्हे तर पायथ्याशी #जात असाल.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 समजवण्या पेक्षा समजून घेण्यामध्ये खरी #परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा #कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा #मोठेपणा लागतो.
#शांतता हवी असेल, तर आधी सर्व इच्छा #शांत करणे गरजेचे आहे.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 यशस्वी आयुष्यापेक्षा #समाधानी आयुष्य केव्हाही चांगले, कारण यशाची व्याख्या #लोक ठरवतात आणि समाधानाची #व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.
आपल्या #कर्तव्यावर जे #ठाम असतात, अशांनाच जीवनात खरे #यश प्राप्त होते.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
कोणी विचारले की ‘#वय’ आणि ‘#जीवन’ यात काय फरक आहे? खूप सुंदर उत्तर- जे आयुष्य आपल्यां विना गेले ते ‘#वय’ आणि जे आपल्यां सोबत गेले हे ‘#जीवन’.
देशाच्या काय #गरजा आहेत, याची #जाण असलेल्या #नेतृत्वाची देशाला #गरज आहे.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 यशस्वी #लोक काही वेगळी गोष्ट करत नाही, तर ते प्रत्येक #गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात.
एकते मुळेच आपले #अस्तित्व कायम राहते, विभाजनाने नेहमीच #पतन होत असते.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 उंचच उडण्यासाठी #पंखांची गरज फक्त #पक्षांना असते. माणूस जेवढा #विनम्रतेने झुकतो, तेवढाच तो आपोआप #उंच होत जातो.
आपसांतील #सौहार्द मुळे कोणताही #देश विकासाचे #शिखर गाठू शकतो. – महात्मा गांधी
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
जीवनातील तीन नियम #आनंदात वचन नको द्या, #रागात उत्तर नको द्या आणि #दुःखात निर्णय नको घ्या.
TOP Attitude Marathi Status
आपल्याला जे #मिळते त्याने #चरितार्थ भागू शकतो, पण आपण जे देतो त्याने #जीवन घडते.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
संकटावर अशाप्रकारे तुटून #पडा की #जिंकलो तरी इतिहास आणि #हरलो तरी इतिहास.
क्षमतेपेक्षा #अधिक देण्यात खरे #दानत्व आहे. तर कमी घेण्यात खरा #सन्मान आहे.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
मनुष्य #पैशांनी नव्हे, तर त्याच्या कर्माने #श्रेष्ठ तर त्याच्या #कर्माने श्रेष्ठ ठरतो.
आपल्या #अपयशासाठी परिस्थिती कधीच जबाबदार नसते, आपण #स्वतः असतो.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
आजच्या आनंदाच्या #क्षणावर उद्याच्या स्वप्नांनी #समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत तुमच्या आजचे #सुख ठरवू नका.
 #उंचच उडण्यासाठी #पंखांची गरज फक्त पक्षांना असते. माणूस जेवढा #विनम्रतेने झुकतो, तेवढाच तो आपोआप #उंच होत जातो.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
#यश हे सोप कारण ते कशाच्या तरी #तुलनेत असतं पण, समाधान #महाकठीण कारण त्याला #मनाचीच परवानगी लागते.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
जर का #जीवन समजायचे असेल तर मागे #बघा आणि जर का #जीवन जगायचं असेल तर समोर बघा.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
#गुणवत्ता ही अचानक मिळणारी वस्तू नाही. #बुद्धीचा वापर करून केलेल्या #प्रयत्नांचे हे फळ आहे.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
जे होऊच शकत नाही ते #अशक्य नाही, अशक्य म्हणजे जे आतापर्यंत #झालेले नाही.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
आपण एकदा #आशावादी राहण्याचे ठरवले की मग सारे काही #शक्य होते.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
कुणाच्या #वाईट सांगण्यावरून एखाद्या व्यक्तीला #वाईट ठरवू नका, कारण जो सूर्य बर्फाला वितळतो तोच सूर्य ओल्या मातीला #कठोर ही बनवतो.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
ज्यांच्याकडे #संयम ठेवण्याची क्षमता आहे, त्यांच्या #शक्तीशी ह्या विश्वात कुणीच #बरोबरी करू शकत नाही.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
कुटुंब #लहान असले की जे काही त्यांच्याकडे असते त्याची वाटणी #सोपी होती.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
जेव्हा तुमचे #स्वप्न तुमच्या बहाण्यापेक्षा मोठी होतात, तेव्हाच #यश हाती लागते.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
यशस्वी होण्यासाठी #अपयश आवश्यक आहे. कारण पुढच्या #वेळी काय करू नये हे त्यातूनच कळते.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
#आनंद इतरांमध्ये वाटला तर तो #दुप्पट होतो आणि दुःख हि असेच विभागले तर ते #निम्मे होते.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
इतरांच्या #चुका शोधणारे अनेकदा, आपल्यातील #दोष दूर करण्यासाठी वेळ काढत नाहीत.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
महान #चरित्राची निर्मिती, #महान व #उज्वल विचारांतूनच होते.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
अडचणी येण्याआधीच #चिंता करत बसणे म्हणजे स्वतःचे #नुकसान स्वतः करून घेण्यासारखेच असते.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
आयुष्यात #नम्र असणे सर्वात कठीण असते, आणि जो तुमच्यातील ताठरपणा घालवून #नम्र बनवतो तोच खरा #गुरु असतो.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
बियाणे न पेरतातच #धान्याची अपेक्षा करणे जसे चुकीचे, तसेच #कष्ट न घेता यशाची अपेक्षा करणे #व्यर्थ आहे.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
 एखाद्या कारणामुळे तुमचा #धीर खचत चालला असेल तर, #ईश्वराने तुमच्याबाबत किती धीर राखला आहे हा #विचार करा.
Marathi-Status-Whatsapp-Instagram-Facebook
बिना #धाडस आपण कुठलेही ही #काम करू शकत नाहीत, हे धाडसच #मेंदूचे महत्त्वाचे #वैशिष्ट्य.

Post a Comment

0 Comments